लठ्ठपणा कमी कऱण्यासाठी साधासोपा उपाय
व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना आपल्या खाण्या-पिण्यावर ध्यान देता येत नाहीये. यामुळे अधिकतर व्यक्ती लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासलेत. याचे मोठे कारण म्हणजे चयापचय क्रियेचा वेग मंदावणे. मात्र आम्ही तुम्हाला आता एक अशा ड्रिंकबद्दल सांगत आहोत ज्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होईल.
मुंबई : व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना आपल्या खाण्या-पिण्यावर ध्यान देता येत नाहीये. यामुळे अधिकतर व्यक्ती लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासलेत. याचे मोठे कारण म्हणजे चयापचय क्रियेचा वेग मंदावणे. मात्र आम्ही तुम्हाला आता एक अशा ड्रिंकबद्दल सांगत आहोत ज्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होईल.
साडे आठ ग्लास पाणी, एक चमचा आले किसून, एक काकडी, एक लिंबू, १२ पुदिन्याची पाने
हे सर्व पदार्थ एका जगमध्ये भरुन रात्रभर ठेवा. यामुळे आले, काकडी, लिंबू, पुदिना यांचा रस पाण्यात एकत्रित होईल. सकाळी हे पाणी गाळून प्या. दिवसभर या पाण्याचे सेवन करा. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल.