नवी दिल्ली : डीआरआयने कोझिकोड एअरपोर्टवर ४५ लाखांची रोख रक्कम जप्त केली आहे. जप्त केलेली रक्कम ही सऊदी अरबच्या नोटा आहेत. 


२ लोकांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ही रक्कम केळ्यांमध्ये लपवून आणण्यात आली होती. त्यामुळे ते अधिक लक्ष केंद्रीत करणारं प्रकरण ठरलं.