दिसा : एका १२ वर्षीय मुलीच्या कानात चुळचूळ झाली त्यानंतर ती डॉक्टरांकडे गेली, तिचा कान पाहून डॉक्टरांना धक्का बसला. तिच्या कानाच्या मार्गे डोक्यात अनेक मुंगळ्यांनी चक्क घर बनवलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टरांनी तिच्या कानातून सुमारे १ हजार मुंगळे काढले आहेत. श्रेया दर्जी असे या चिमुकल्या मुलीचे नाव आहे. तिच्या कानात या कसे गेले, ते कानाच्या नळीत प्रजनन कसे करता आणि का करतात असे असंख्य प्रश्न डॉक्टरांना प्रश्न पडला आहे. 


दररोज १० मुंगळे सरासरी तिच्या कानातून बाहेर काढले जातात. 


गुजरातच्या दिसा येथील श्रेया हिला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कानात चुळचूळ झाली होती आणि ही गोष्ट समोर आली होती. 


या संदर्भात या मुलीचे सर्व चाचण्या करण्यात आल्या. एमआयआर, सीटी स्कॅन पण तीचे रिपोर्ट नॉर्मल असल्याचे 
गुजरातचे वरिष्ठ नाक, कान, घसा सर्जन डॉ. जवाहर तालसानिया यांनी सांगितले. 


पाहा पोटात गोळा आणणारा व्हिडिओ