पेट्रोलच्या भावात वाढ, डिझेलचे दर उतरले
पेट्रोलच्या किमतीत अत्यल्प वाढ झाली आहे. पेट्रोल प्रतिलीटर 13 पैशांनी महाग झालंय तर डिझेलच्या किमतीत प्रतिलीटर 12 पैशांनी कपात झाली आहे.
नवी दिल्ली : पेट्रोलच्या किमतीत अत्यल्प वाढ झाली आहे. पेट्रोल प्रतिलीटर 13 पैशांनी महाग झालंय तर डिझेलच्या किमतीत प्रतिलीटर 12 पैशांनी कपात झाली आहे. मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात आलेत. पंधरा दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात करण्यात आली होती, आणि आता पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये हे छोटे बदल करण्यात आले आहेत.