सूरत : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलीला भेटण्यासाठी त्यांचा गाड्यांचा ताफा थांबवला. झालं असं की, पतप्रधान मोदी त्यांच्या पूर्ण ताफ्यासोबत एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाले होते. तेव्हा अचानक रस्त्यात एक लहान मुलगी त्यांच्या गाडीजवळ येतांना त्यांना दिसली. तिला पाहिल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी लगेच मुलीला बाजुला नेलं. पण पंतप्रधान मोदींनी तिला पाहिल्यानंतर लगेचच तिला जवळ बोलवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ