नवी दिल्ली : दिल्ली मेट्रोमध्ये दोन मुलांचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेट्रोमध्ये अचानक दोन मुलांनी म्युझिक सुरू करून डान्स करायला सुरुवात केली. त्यामुळे सगळे प्रवासीही आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहतच राहिले. 


यातील एक मुलगा अभिषेक किरोडी मल कॉलेजचा विद्यार्थी आहे. अभिषेकनं हा व्हिडिओ आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला... आणि थोड्याच वेळात हा व्हिडिओ वायरल झाला.