नवी दिल्ली : फ्लॅश मॉब हा प्रकार जगभरात प्रसिद्ध आहे. केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील एका बसस्टँडसमोर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा फ्लॅश मॉब डान्स सुरु होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा डान्स सुरु असताना एका बाईने तेथे येऊन डान्स करत असलेल्या मुलीला भररस्त्यात कानाखाली लगावली. ट्रॅफिक जाम झाल्यामुळे तिने रागाने तिच्या थोबाडीत मारली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही बाई त्या मुलीची आई होती असे अनेकांचे म्हणणे आहे. 


पाहा हा व्हिडीओ