बर्लिन : पश्चिम जर्मनीतील कोलोन शहरात एक विचित्र प्रकार घडलाय. येथील एका कार्यक्रमाचे थेट वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकाराचा तेथे उपस्थित एका पुरुषाने थेट कॅमेऱ्यासमोर विनयभंग केल्याची घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलोन कार्निवलसाठी ही महिला पत्रकार वार्तांकन करत असताना दारुच्या नशेत असलेला तरुण तेथे आला आला आणि ऑन कॅमेरा त्याने तिच्याशी विनयभंगाचा प्रयत्न केला. तसेच कॅमेरासमोर अश्लील हावभावही केली.  यानंतर प्रक्षेपण बंद झाल्यावरही तिच्यासोबत छेडछाड झाली.


पाहा हा व्हिडीओ