मुंबई : अस्वल हा हुशार प्राणी आहे. जरी अस्वल जंगली प्राणी असला तरी आपण 'टेडी बेअर' म्हणून लहान मुलांपासून ते मोठी माणसे त्याचीशी दोस्ती करताना दिसतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अस्वलमध्ये मुळात चांगला स्वभाव असतो. दुसऱ्याने जसा प्रयत्न केला असेल त्याची नक्कल अस्वल सहज करु शकतो. अनेकवेळा वॉशिंग्टन ऑलिम्पिक गेममध्ये अस्वलाचे व्यावसायिक वापर केला गेला. हे आपण पाहिले आहे. मात्र, असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.


तो पाहून तुमचा विश्वास बसणार नाही. कारण या अस्वलाला कोणी काही शिकवलेले नाही. त्याने कारमधून जाणाऱ्या महिलेला हॅलो केले. महिलेने त्याला हात दाखवताच त्यानेही तसा हात दाखवून प्रतिसाद दिला.


पाहा व्हिडिओ :