मुंबई : जगातील सर्वात वृद्ध कासवं ज्याचं वय 184 वर्ष आहे.. त्याला आज पहिल्यांदा आंघोळ घालण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होय, ऐकून विश्वास बसणार नाही... मात्र हे खरं आहे. 'जॉनाथन द जायंट टॉरटॉईस' असं या महाकासवाचं नाव आहे.. 


आपल्या प्रदिर्घ 184 वर्षाच्या आयुष्यात त्याला आता पहिल्यांदा आंघोळ घालण्यात आलीय. 


जॉनथन हा एक राष्ट्रीय ठेवा असून तो सध्या ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली असलेल्या अटलांटिकच्या सेंट हेलेना इथे वास्तव्यास आहे.