65000000000 रुपये खर्च करण्याच्या तयारीत मुकेश अंबानी, अडीच लाख तरुणांना मिळेल नोकरी!
मुकेश अंबानी हे 65 हजार कोटी रुपये गुंतवण्याच्या तयारीत आहेत.
Mukesh Ambani: मुकेश अंबानी हे 65 हजार कोटी रुपये गुंतवण्याच्या तयारीत आहेत.
1/10
65000000000 रुपये खर्च करण्याच्या तयारीत मुकेश अंबानी, अडीच लाख तरुणांना मिळेल नोकरी!
2/10
500 कॉम्प्रेस्ड बायोगॅस संयंत्रे
3/10
गुजरातबाहेरील मोठी गुंतवणूक
4/10
130 कोटी रुपयांची गुंतवणूक
5/10
योजनेला अंतिम रूप
6/10
आंध्र प्रदेशात होईल गुंतवणूक
7/10
जैवइंधन प्रकल्पांना प्रोत्साहन
आंध्र प्रदेशच्या एकात्मिक स्वच्छ ऊर्जा धोरणांतर्गत जैवइंधन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये 5 वर्षांसाठी कंप्रेस्ड बायोगॅसवरील स्थिर भांडवली गुंतवणुकीवर 20% भांडवली सबसिडी तसेच राज्य जीएसटी आणि पाच वर्षांसाठी वीज शुल्काची संपूर्ण परतफेड केली जाणार आहे. गुंतवणूक योजनेच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र यावर आरआयएलची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
8/10
2.50 लाख नोकऱ्या
रोजगार निर्मिती हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे आणि आम्ही गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आमच्या एकात्मिक स्वच्छ ऊर्जा धोरणामध्ये अनेक प्रोत्साहने आणली आहेत, असे मंत्री लोकेश म्हणाले. रिलायन्सने याआधीच राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे आणि आम्ही त्यांना आणखी गुंतवणूक करताना पाहण्यास उत्सुक असल्याचे ते पुढे म्हणाले.
9/10