ब्राझिलिया : ब्राझीलमध्ये एक असा पार्क बनवण्यात येत आहे. ज्याची पूर्ण थीम ही सेक्सवर आधारित आहे. पण हे पार्क सुरु होण्याआधीच याला विरोध सुरु झाला आहे. यामुळे चुकीचा संदेश जाईल असं लोकांचं म्हणणं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इरोटिकलँड नावाचं हे पार्क पिरासिकाबा सिटीमध्ये बनवण्यात येत आहे. या पार्कमध्ये फक्त अडल्ट लोकांना प्रवेश असणार आहे. या पार्कमध्ये १०० डॉलर एंन्ट्री फी आहे. ज्यामध्ये तुम्हाला ७डी सुविधा दिली जाणार आहे. पार्कमध्ये एक न्यूडिस्ट पूल आणि सेक्स प्लेग्राऊंड देखील असणार आहे. 


पार्कमध्ये सेक्स करण्यासाठी परवानगी नसणार आहे. जर कोणालाही सेक्स करायचा असेल तर त्यांच्यासाठी एक वेगळी सुविधा करण्यात आली आहे.