मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या आगामी सरबजीत या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासाठी नुकतीच ती कपिल शर्माच्या द कपिल शर्मा शोमध्ये जाऊन आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शोदरम्यान कपिल आणि त्याच्या साथीदारांनी कलाकारांसोबत खूप मजामस्ती केली. यावेळी सुनील ग्रोव्हरने ऐश्वर्याला खूप हसवले. 


येत्या ८ मेला हा एपिसोड प्रदर्शित करण्यात आलाय. सरबजीत या चित्रपटात रणदीप हुडाने सरबजीतची भूमिका केलीये.