COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : बँजो या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आलाय. मराठीतील आघाडीचा दिग्दर्शक रवी जाधव आगामी बँजो चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. बँजोमध्ये रितेश देशमुख, नर्गिस फाख्रीची मुख्य भूमिका आहे.


इस का हाथ किसीपे पडे तो आदमी हिल जाता है, और बँजो पे पडे तो भी आदमी हिल जाता है, या वाक्यावर रितेश देशमुखची एण्ट्री दाखविण्यात आली आहे. तसेच, या टीझरमध्ये नर्गिस फाख्रीचा  मराठमोळा लूकही पाहावयास मिळतो.