मुंबई : ;चला हवा येऊ द्या' या थुकरटवाडीत पत्रकार बरखा दत्त साकारण्यात आली. श्रेया यांनी बरखा दत्त यांनी साकारण्याचा प्रयत्न केला आहे, यात भाऊ कदम, भारत गणेशपुरे यांच्या खोड्या सुरूच आहेत, पाहा नेमक्या काय खोड्या केल्या यांनी...