मुंबई : सोनम कपूर एकदम बिंधास्त असून जे मनात येईल ते बोलून मोकळी होते. त्यामुळेच बऱ्याचदा तीला अडचणींचा सामनाही करावा लागतो. आता सोनमने सोनाक्षीवर असं काही स्टेटमेन्ट दिल आहे की, एक नवी कॅटफाईट सुरु होऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनमची नजर सोनाक्षीच्या ड्रेसिंग स्टाईलवर आहे. सध्या सोनाक्षी वेगवेगळ्या फॅशन स्टाईल फॉलो करतेयं..सोनमला सोनाक्षीचा हा अंदाज बिल्कूल आवडला नाहीये..त्यामुळेच सोनमने सोनाक्षीला खोचक सल्ला दिलाये.


सोनाक्षीने जास्तीत जास्त भारतीय पोशाख परिधान करावा आणि आपली स्टाईल बदलावी असा खोचक सल्ला सोनमने सोनाक्षीला दिली आहे.