मॉरिशस : महेश मांजरेकर दिग्दर्शित 'फु' या चित्रपटात त्यांचा मुलगा सत्या मांजरेकर, आकाश ठोसर, संस्कृती बालगुडे आणि माधुरी देसाई यांच्या भूमिका आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'फु' या  चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हे सर्व कलाकार सध्या मॉरिशस, इटलीत आहेत. आकाश त्याच्या इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो शेअर करतोय. पाहा यावेळेस अभिनेत्री संस्कृती बालगुडेने काय शेअर केलंय.


या चित्रपटाची कथा आजच्या तरुणाईचे राहणीमान आणि त्यांच्या बोलण्याची पद्धत यावर भाष्य करणारी असल्याचे कळते.