एका दिवसात तब्बल 30 लाख वेळा विजा चमकतात; आकाशातून पडणाऱ्या विजेचा करंट किती व्हॉल्ट असतो?

आकाशातून पडणाऱ्या विजेचा करंट किती व्हॉल्ट असतो. हा करंट किती धोकादायक असतो जाणून घेऊया. 

| Jun 28, 2024, 23:06 PM IST

Amazing Facts about  Lightnings : आकाशातून वीज कोसळणे ही एक  नैसर्गिक आपत्ती आहे. अकाशातून वीज अंगावर पडून अनेकांचा मृत्यू होतो. आकाशातून पडणाऱ्या विजेचा करंट किती व्हॉल्ट असतो ते जाणून घेऊया. 

 

1/8

दर वर्षी वीज पडून 24,000 लोकांचा मृत्यू होतो. आकाशातून पडणारी वीज जीवघेणी असते. मृत्यू होतो म्हणजे या विजेचा करंट नेमका किती असतो.

2/8

आकाशातील विजेची उष्णता 30000°c  इतकी असते. 

3/8

100 व्हॉल्टचा बल्ब तीन महिने चालेल इतकी उर्जा यात असते. 

4/8

 आकाशातून पडणाऱ्या विजेत 10 करोड वॉटच्या सोबत 10,000 Amps करंट असतो.   

5/8

काही सेकंदात कोसळणाऱ्या विजेत सूर्या पेक्षा पाच पटीने जास्त उष्णता असते.   

6/8

आकाशात प्रत्येक सेकंदाला 40 वेळा वीजा चमकतात. 

7/8

आकाशात  एका दिवसात तब्बल 30 लाख वेळा विजा चमकतात.

8/8

आकाशात विजा चमकताना त्यातील काही पृथ्वीवर येतात, तर काही ढगांमध्येच लुप्त होतात.