मुंबई : पाकिस्तान आणि भारतात अनेक वेळा एखाद्या विषयावर राजकीय मतभेद असतात. चित्रपट सृष्टीतील अनेक विषय दोन्ही देशात वादग्रस्त ठरतात, भारताच्या बाजूने जो कोणता विषय मांडण्यात आला असेल, त्यावर पाकिस्तानात बंदी येते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीमेवरून पाकिस्तानात भटकलेल्या सरबजितवर आधारीत सिनेमा सरबजित यावरही पाकिस्तानात बंदी येऊ शकते, त्यामुळे हा सिेनेमा पाकिस्ताना झळकणार नसल्याची शक्यता आतापासून व्यक्त केली जात आहे. 


या सिनेमात सरबजितची भूमिका रणदीप हुड्डा करतोय, तर दलबीरची भूमिका ऐश्वर्या राय करतेय. नीरजा सिनेमावर देखील पाकिस्तानात बंदी लावण्यात आली होती.