मुंबई : अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री ही जोडी पहिल्यांदाच 'मोहन्जोदारो' सिनेमातून प्रेक्षकांसमोर येतेय. याच सिनेमातील पहिलं वहिलं गाणं 'तू हैं' नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय.  


हे गाणं संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या आवाजात ऐकायला मिळतंय. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या सिनेमात सरमन आणि चानी या भूमिका ऋतिक आणि पूजानं जिवंत केल्यात.