न्यू यॉर्क : हॉलिवूडची अभिनेत्री नेहमी चर्चेत राहू इच्छित आहे. किम करदाशिया हिने दोन दिवसात दोन न्यूड फोटो ट्विटरवर पोस्ट करून खरचं इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल सात मार्च रोजी एक न्यूड सेल्फी पोस्ट केला होता. त्यानंतर आता आज एक न्यूड फोटो पोस्ट केला आहे. 



 



 


सोमवारी किमने ट्विटरवर एक फोटो शेअर केला त्याचे मजेदार कॅप्शन ठेवले. किमने या फोटोतील काही भाग जाणून बुजून लपवला आहे. किमने एकही कपडा अंगावर परिधान केलेला नाही. 


किमने कॅप्शनमध्ये लिहिले की, कधी कधी असे पण असते की तुमच्याकडे परिधान करायला काहीच नसते.