झी नाट्य गौरव पुरस्कार २०१६ नामांकनं
२२ एप्रिल रोजी झी नाट्यगौरव पुरस्कार २०१६ हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. यासाठीचे नामांकन नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. टाकुयात एक नजर...
मुंबई : २२ एप्रिल रोजी झी नाट्यगौरव पुरस्कार २०१६ हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. यासाठीचे नामांकन नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. टाकुयात एक नजर...
(व्यावसायिक नाटक)
उत्कृष्ट वेशभूषा
1) पौर्णिमा ओक – तिन्हीसांज
2) शिवदास घोडके – इंदिरा
3) अपर्णा गुरम – जाऊ द्या ना भाई
उत्कृष्ट रंगभूषा
1) विक्रम गायकवाड – इंदिरा
2) शरद सावंत – जाऊ द्या ना भाई
3) शरद सावंत, सागर सावंत – तिन्हीसांज
उत्कृष्ट संगीत
1) राहुल रानडे – हा शेखर खोसला कोण आहे?
2) अनमोल भावे – दोन स्पेशल
3) परीक्षित भातखंडे – तिन्हीसांज
उत्कृष्ट प्रकाश योजना
1) शीतल तळपदे – हा शेखर खोसला कोण आहे
2) राजन ताम्हाणे – तिन्हीसांज
3) समर नखाते, प्रदीप वैद्य – अ फेअर डील
उत्कृष्ट नेपथ्य
1) प्रदीप मुळये – दोन स्पेशल
2) राजन भिसे – अ फेअर डील
3) नितीन नेरूरकर – शेवग्याच्या शेंगा
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
1) अदिती सारंगध र– ग्रेसफूल
2) कादंबरी कदम – शेवग्याच्या शेंगा
3) ऋजुता देशमुख – सेल्फी
4) शर्वरी लोहोकरे – हा शेखर खोसला कोण आहे?
5) समिधा गुरू – तळ्यात मळ्यात
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
1) संदेश उपश्याम – स्पिरीट
2) सुनील जाधव – जाऊ द्या ना भाई
3) सुशील इनामदार – हा शेखर खोसला कोण आहे?
4) रोहित हळदीकर – दोन स्पेशल
5) जयंत सावरकर – के दिल अभी भरा नही
उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री
1) निर्मिती सावंत – श्री बाई समर्थ
2) आतिषा नाईक – शेवग्याच्या शेंगा
3) पूजा अजिंक्य – टॉस
4) पूर्वा कौशिक – जाऊ द्या ना भाई
5) ऐश्वर्या पाटील – जाई द्या ना भाई
उत्कृष्ट विनोदी अभिनेता
1) अभिजीत पवार – ऑल दि बेस्ट 2
2) समीर चौगुले – श्री बाई समर्थ
3) संदीप रेडकर – जाऊ द्या ना भाई
4) मयुरेश पेम – ऑल दि बेस्ट 2
5) मुकेश जाधव – जरा हवा येऊ द्या
उत्कृष्ट अभिनेत्री
1) मधुरा वेलणकर साटम - हा शेखर खोसला कोण आहे?
2) रीमा – के दिल अभी भरा नही
3) गिरीजा ओक गोडबोले – दोन स्पेशल
4) अमृता सुभाष – परफेक्ट मिसमॅच
5) स्वाती चिटणीस – शेवग्याच्या शेंगा
उत्कृष्ट अभिनेता
1) किरण माने – परफेक्ट मिसमॅच
2) जितेंद्र जोशी – दोन स्पेशल
3) संजय मोने – शेवग्याच्या शेंगा
4) गिरीश ओक – कहानी मे ट्विस्ट
5) तुषार दळवी - हा शेखर खोसला कोण आहे?
उत्कृष्ट लेखन
1) डॉ. विवेक बेळे – अ फेअर डील
2) हिमांशु स्मार्त – परफेक्ट मिसमॅच
3) शेखर ताम्हाणे – तिन्हीसांज
4) गजेंद्र अहिरे – शेवग्याच्या शेंगा
5) शेखर ढवळीकर – के दिल अभी भरा नही
उत्कृष्ट दिग्दर्शन
1) विजय केंकरे - हा शेखर खोसला कोण आहे?
2) क्षितिज पटवर्धन – दोन स्पेशल
3) मंगेश कदम – परफेक्ट मिसमॅच
4) गजेंद्र अहिरे – शेवग्याच्या शेंगा
5) संपदा जोगळेकर कुळकर्णी – तिन्हीसांज
उत्कृष्ट विनोदी नाटक
1) श्री बाई समर्थ – अष्टविनायक
2) जाऊ द्या ना भाई – सुप्रिया प्रॉडक्शन्स
3) ऑल दि बेस्ट 2 – अनामय
उत्कृष्ट नाटक
1) दोन स्पेशल – अथर्व थिएटर्स,मिश्री थिएटर्स
2) अ फेअर डील – श्री सिद्धिविनायक, महाराष्ट्र रंगभूमी
3) तिन्हीसांज – त्रिकूट
4) परफेक्ट मिसमॅच – सोनल प्रॉडक्शन्स
5) शेवग्याच्या शेंगा – श्री चिंतामणी
(प्रायोगिक नाटक)
उत्कृष्ट वेशभूषा
1) गणेश मांडवे, माणिक कदम - कोमल गांधार
2) सारीका पाटील - गढीवरच्या पोरी
3) अमृता उबाळे - मकबुल
4) लॉजिकल थिंकर्स - मन की बात
5) शंतनू घुले - विठा
उत्कृष्ट प्रकाश योजना
1) जयदीप आपटे - मन की बात
2) संजय तोडणकर – कोमल गांधार
3) रोहित साळूंके, राहूल जोगळेकर– गाभारा
4) श्याम चव्हाण – ID अर्थात I चं Deconstruction
5) स्वप्ननील जयकर – MH 02 DL 5262
उत्कृष्ट नेपथ्य
1) अक्षय ढवळे – साखर खाल्लेला माणूस
2) सचिन बहिरगोंडे – मकबूल
3) सुनिल देवळेकर – कोबीची भाजी
4) वैभव नवसकर – उदकशांत
5) मानस, चिन्मय, शिवराज – चॉकलेटचा बंगला
उत्कृष्ट संगीत
1) ऋत्विक गौतमी शंकर - मन की बात
2) शंतनू घुले - विठा
3) संकेत आणि प्रथमेश - दृष्टी
4) विजय सुत – दोन बाकी एकाकी
5) अभिजीत केळकर, प्रशांत डफळ – एकूट समूह
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
1) मयुरी, मोहिनी, नुपूर, श्रद्धा, दीप्ती – गढीवरच्या पोरी
2) अमृता मोरे – कोबीची भाजी
3) कल्याणी पाठारे – खिडकी
4) पूजा रायबागी – क्रमशः पुढे चालू
5) श्रुती कुलकर्णी – चॉकलेटचा बंगला
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
1) पुर्णानंद – मन की बात
2) आशिष भिडे – मोरू द सोल्युशन
3) यतिन माझिरे – एकूट समूह
4) प्रसाद सावंत – खिडकी
5) भावेश टिटवाळकर – दोन बाकी एकाकी
उत्कृष्ट अभिनेत्री
1) तन्वी कुलकर्णी – चॉकलेटचा बंगला
2) ईला भाटे – पै पैशाची गोष्ट
3) बागेश्री निंबाळकर – एकूट समूह
4) मानसी कुलकर्णी - MH 02 DL 5262
5) केतकी विलास – मन की बात
उत्कृष्ट अभिनेता
1) चंद्रशेखर गोखले – खिडकी
2) अभिजीत केळकर – एकूट समूह
3) अजिंक्य गोखले - चॉकलेटचा बंगला
4) प्रभाकर पवार – मकबूल
5) राजन जोशी – साखर खाल्लेला माणूस
उत्कृष्ट लेखक
1) प्रतिक कोल्हे – मन की बात
2) दत्ता पाटील – गढीवरीच्या पोरी
3) राजीव जोशी – मोरू द सोल्युशन
4) डॉ. समीर मोने – उदकशांत
5) विद्यासागर अध्यापक – साखर खाल्लेला माणूस
उत्कृष्ट दिग्दर्शक
1) प्रतिक कोल्हे – मन की बात
2) अभिजीत झुंजारराव - ID अर्थात I चं Deconstruction
3) यतिन माझिरे – एकूट समूह
4) विश्वास सोहोनी - MH 02 DL 5262
5) डॉ. अनिल बांदिवडेकर – मोरू द सोल्युशन
उत्कृष्ट नाटक
1) मन की बात – लॉजिकल थिंकर्स
2) MH 02 DL 5262 - आविष्कार, मुंबई
3) एकूट समूह – संक्रमण, पुणे
4) चॉकलेटचा बंगला – नाट्यमंडळ
5) मोरू द सोल्युशन – रिलायन्स एनर्जी लिमिटेड, महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ, क.ख.ग. नाट्यसंस्था