भंडारा : भंडारा जिल्ह्यात उष्माघातामुळे तीन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी गावात ही घटना घडलीय. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. 


मृतांमध्ये रोजगार हमी योजनेतील दोन कामगारांचा समावेश आहे तर शौचालय बांधकामावरील एका मजुराचा यात समावेश आहे.