मुंबई :  ठाणे, पुणे आणि उल्हासनगर येथे अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. अनेकांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने घऱी बसावे लागणार आहे. तर काही जणांचा एबी फॉर्म नामंजूर झाल्याने त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागणार आहे. 


 
या दिग्गजांना घरी बसावं लागणार यांचे उमेदवारी अर्ज बाद 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय घाडीगावकर , भाजप, ठाणे 
अपेक्षा पाटील, शिवसेना, उल्हासनगर
ओमी कलानी, भाजप पुरस्कृत, उल्हासनगर


पुण्यात या दिग्गजांना फटका यांचा उमेदवारी अर्ज बाद 


अभिजीत शिवरकर काँग्रेसला फटका 
सुनंदा देवकर शिवसेनेला फटका


 
पुण्यात या दिग्गजांना फटका  यांचे ए/बी फॉर्म रद्द, अपक्ष लढावं लागणार 


सतीश बहिरट भाजपला फटका 
रवींद्र धंगेकर काँग्रेसला फटका