औरंगाबाद : पंकजामुंडे यांच्या गाडीला किरकोळ अपघात झाला आहे. मोटरसायकल चालक कैलास दादाराव गोरे हे  या अपघातात किरकोळ जखमी आहे, पंकजा मुंडे या देखील सुरक्षित आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघातात किरकोळ जखमी झालेल्या दादाराव गोरे यांना, पंकजा यांनी  स्वतःच्या वाहनाने उपचारासाठी औरंगाबादला दाखल केलं असल्याचं सांगण्यात येतंय. काल सायंकाळी हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय.


दादाराव यांची मोटरसायकल पंकजांच्या गाडीला आडवी आली, पण चालकाने प्रसंगावधान राखल्याचं सांगण्यात येत आहे.