मुंबई :  मुंबई लोकलमध्ये गर्दीच्यावेळी लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करतात तर काही जण जीवावर उदार होऊ प्रवास करतात. असा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे व्हिडिओमध्ये 
या व्हिडिओमध्ये काही अल्पवयीनमुलं लोकलच्या पायरीवर उभे राहून प्रवास करीत आहेत. असे करून ते आपलाी जीव धोक्यात टाकत आहे. पण प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीला लाथ मारण्याचा प्रयत्न करती आहे. 


या प्रकारात या मुलाचा तोल जाऊन तो पडण्याची भीती होती. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.