मुंबई : 'झी २४ तास अनन्य सन्मान' सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांचा खास सत्कार केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी आपल्या खास स्टाइलमध्ये त्यांनी खुसखुशीत टोलेबाजी केली. तर झी मीडिया समाजातल्या सेवाभावी रत्नांचा सन्मान करतं. मात्र काखेत कळसा आणि गावाला वळसा, अशी अवस्था आहे. एकेकाळी तांदूळ विक्रेता असलेला माणूस आज माध्यम सम्राट बनलाय, असं सांगत शरद पवारांनी पुष्पगुच्छ देऊन सुभाष चंद्रा यांचे कौतुक केले.