राज्यातील साखर कारखाने अडचणीत
राज्यातील साखर कारखाने अडचणीत आले आहेत. कारखान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय, यावर जर उपाय योजना झाल्या नाहीत, तर मोजकेच कारखाने राज्यात सुरू राहतील, आणि साखरेचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घसरणार आहे.
मुंबई : राज्यातील साखर कारखाने अडचणीत आले आहेत. कारखान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय, यावर जर उपाय योजना झाल्या नाहीत, तर मोजकेच कारखाने राज्यात सुरू राहतील, आणि साखरेचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घसरणार आहे.
१) 2016-17 मध्ये महाराष्ट्रात जवळपास 40% साखर उत्पादन कमी होणा
२) मागील वर्षाच्या दुष्काळामुळे ऊस लागवडीवर परिणाम
३) कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे सोडले तर बाकी जिल्ह्यात ऊस लागवड कमी
४) मराठवाड्यात ऊस उत्पादनाची परिस्थिती सगळ्यात वाईट
५) राज्यातील 178 कारखाने गेल्या वर्षी सुरु होते
६) त्यातील 30-40 कारखाने यंदाच्या गाळप हंगामात ऊसा अभावी बंद राहणार
७) मराठवाड्यात सध्या ४० कारखाने सुरू आहेत, पुढील हंगामात केवळ ५ ते ७ कारखाने सुरू राहणार, या कारखान्यांनाही ऊस बाहेरून आणावा लागेल
८) ऊस उत्पादन कमी होणार असल्यामुळे साखरेचे दर भविष्यात वाढण्याची शक्यता