मोहाली : मोहाली वनडेमध्ये न्यूझीलंडचा संघ 285 रनवर ऑल आऊट झाला आहे. लेथम आणि निशमनं हाफ सेंच्युरी करून न्यूझीलंडला सन्मानपूर्वक स्कोअरपर्यंत पोहोचवलं आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारत दौऱ्यात टॉस गमावण्याची न्यूझीलंडची ही सातवी वेळ आहे.


पाहा लाईव्ह स्कोर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING