नवी दिल्ली : नोटबंदीनंतर यंदाच्या बजेटवर सगळ्यांचंच लक्ष लागून होतं. बजेटमधून दिलासा मिळणार की महागाई वाढणार यावर अनेकांचं लक्ष लागून होतं. बजेटमध्ये काय स्वस्त झालं आणि काय महाग पाहा.


काय झालं स्वस्त 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. नैसर्गिक गॅस    


२. CNG मशीन    


३. बायो गॅस    


४. सोलर पॅनल    


५. LED लाइट्स, LCD    


६. कपडे 



काय झालं महाग


१. सिगरेट


२. तंबाखू


३. काजू


४. चमड्याच्या वस्तू


५. चांदीचे दागिने


६. आयात केलेलं सोनं