मुंबई : एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेला कोणालातरी उल्लू बनवायला कोणाला आवडत नाही? त्यात भूत म्हटलं की लोकं अशी काही घाबरतात. एका व्यक्तीने पांढरी साडी नेसून लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्याने याचा जो व्हिडिओ बनवला तो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.