हातांवरच्या रेषांवरून समजून घ्या कसा असेल तुमचा जोडीदार?
लग्नासाठी जोडीदार कसा असावा, याची आपल्याला कायमच चर्चा लागून राहिलेली असते. त्यातून आपल्यालाही ही जाणून घ्यायची इच्छा असते की आपला जोडीदार हा नक्की कसा असेल?
हातांच्या रेषांवरूनही तुम्ही हे जाणून घेऊ शकता. तेव्हा चला तर मग या लेखातून हे सविस्तरपणे जाणून घेऊया. शेवटी लग्नासारखा अविभाज्य भाग आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा असतो.
असं म्हणतात की ज्यांच्या हातांवर हार्ट म्हणजेच हृदयाची रेषा असते याचा अर्थ तुमचे आणि तुमच्या पार्टनरचे इमोशनल कनेक्शन आहे.
जीवनरेषा दर्शवते की तुम्ही आरोग्यानं चांगले आहात.
माऊंट्स असेल तर याचा अर्थ तुमचे तुमच्या पार्टनरशी रोमॅण्टिक कनेक्शन आहे.
तुमची बोटं ही समान असतील तर त्यातून सुसंगता दर्शवते.
हाताच्या आकारावरूनही तुम्ही ओळखू शकता. पृथ्वी, वायु, अग्नि आणि पाणी हे हाताचे मुख्य आकार आहेत. पृथ्वीचे हात चौकोनी पाम आणि लहान बोटांनी दर्शविले जातात, व्यावहारिकता आणि स्थिरता दर्शवतात.
हातांच्या बोटांवरून तुम्ही तुमचे भविष्यही जाणून घेऊ शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)