Madhuri Dixit Mother Passed Away : माधुरी दीक्षित आणि आईचे कधीही न पहिले सुंदर फोटो पाहा एका क्लिकवर

Sun, 12 Mar 2023-11:46 am,

रविवारी सकाळी 8.40 मिनिटांनी स्नेहलता दीक्षित यांचं दुःखद निधन झालं. त्या 90 वर्षांच्या होत्या.

माधुरी आपल्या आईच्या अगदी जवळ होती. आईच्या जाण्याने माधुरीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

दुपारी ३.४० मिनिटांनी वरळी येथील वैकुंठ स्मशानभूमीत स्नेहलता दीक्षित यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

माधुरी दीक्षितच्या यशात तिच्या आईचा फार मोलाचा वाटा होता. आईविषयी सांगताना माधुरी नेहमीच भावुक होत असताना आपण पाहिलं आहे. 

स्नेहलता दीक्षित या स्वतः उत्तम गायिका होत्या,  भेंडीबाजार घराण्याच्या त्या गायिका होत्या.

गुलाब गॅंग सिनेमात त्यांनी एका गाण्याला माधुरीसोबत आवाज दिला होता. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link