एका वेगळ्या साडीवर अवतरली धक-धक गर्ल माधुरी दीक्षित
माधुरी दीक्षितने स्काय ब्लू कलरच्या साडीमध्ये या कार्यक्रमात भाग घेतला.
लॅक्मे फॅशन वीकचं या साडीशी थेट कनेक्शन आहे. कलाकारांनी नवे ट्रेंड सेट केले आहेत.
माधुरीचे स्टायलिस्ट संजय कुमार दौहलिया आणि अमी पटेल यांनी या साडीची निवड केली.
जॅकेट आणि पदर अशी या साडीची विशेषता आहे. यावर छान एंब्रॉयडरी वर्क देखील केलं आहे.
माधुरीने यासाठीवर आम्रपाली ज्वेल्सच्या इयररिंग्स घातले आहेत. या लूकला त्याने पूर्ण केलं आहे.