नववधू Google वर काय Search करतात? लग्नानंतर नवऱ्याला...

Sun, 25 Jun 2023-2:42 pm,

लग्न करुन नवीन घर, माणसं आणि नवरासोबत संसाराला सुरुवात करायची. मग अशावेळी तिच्या मनात अनेक प्रश्नांनी घरं केलेलं असतं. 

खरं तर असं म्हणतात की महिलेच्या मनात काय सुरु असतं हे कोणीच ओळखू शकतं नाही. त्या क्वचितच आपल्या मनातील घालमेल बोलून दाखवतात. 

 

मग नववधूच्या मनात काय सुरु असतं याची कल्पना कशी करणार. पण गुगल सर्चवरुन असं समोर आलं आहे की, नववधू नेमकं काय शोधतात ते...

लग्नानंतर नवऱ्याचं मनं कसं जिंकायचं? या प्रश्नाचं उत्तर नववधू गुगलवर सर्च करतात. 

 

लग्नानंतर नवऱ्याला कसं आनंदी ठेवायचं या प्रश्नाचं उत्तरही त्या गुगलवर शोधतात. 

लग्नानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे मुलांचा, अशावेळी नववधू गुगलवर लग्नानंतर किती महिन्यांनी मूल झालं पाहिजे याबद्दल शोध घेतात.

लग्नानंतर नवीन घरं आणि नवीन माणसं, अशावेळी त्याचा कुटुंबाचा म्हणजे सासरचा आपण एक प्रेमाचं सदस्य कसे बनू शकतो या प्रश्नाचं उत्तर त्या गुगलवर शोधतात. 

लग्नानंतर कुटुंबाची जबाबदारी कशी उचलायची या प्रश्नाचं उत्तर त्या गुगलवर सर्च करतात. 

लग्नानंतर स्वतःचा व्यवसाय कसा सुरु ठेवायचा. त्याशिवाय व्यवसाय आणि संसार यांच्यामध्ये तालमेल कसं ठेवायचं? 

या सगळ्या प्रश्नाशिवाय त्या अजून एका विचित्र प्रश्नाचा शोध गुगलवर घेतात. लग्नानंतर नवऱ्याला जोरुचा गुलाम कसं बनवायचं हा प्रश्नही विवाहित महिला गुगलवर शोधतात. 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link