Panchang 12 july 2024 in marathi : आज पंचांगानुसार (Panchang Today) आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. आज विवस्वत सप्तमी (Vaivaswat Saptami 2024 ) असून आज सूर्यदेव आणि त्यांच्या पुत्राची पूजा करण्यात येते. तसंच पंचांगानुसार रवियोग, शिवयोग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र कन्या राशीत असणार आहे. (friday Panchang)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असल्याने त्यांची आज उपासना करण्यात येणार आहे. अशा या शुक्रवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (friday panchang 12 july 2024 panchang in marathi Vaivasvata Saptami 2024) 


पंचांग खास मराठीत! (12 july 2024 panchang marathi)


वार - शुक्रवार 
तिथी -  षष्ठी - 12:35:12 पर्यंत
नक्षत्र - उत्तरा फाल्गुनी - 16:09:41 पर्यंत
करण - तैतुल - 12:35:12 पर्यंत, गर - 25:52:09 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - परिघ - 29:14:24 पर्यंत


सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 05:31:46 वाजता
सूर्यास्त - 19:21:30
चंद्र रास - कन्या
चंद्रोदय - 11:05:59
चंद्रास्त - 23:18:00
ऋतु - वर्षा


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:49:44
महिना अमंत - आषाढ
महिना पूर्णिमंत - आषाढ


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 08:17:42 पासुन 09:13:01 पर्यंत, 12:54:17 पासुन 13:49:36 पर्यंत
कुलिक – 08:17:42 पासुन 09:13:01 पर्यंत
कंटक – 13:49:36 पासुन 14:44:55 पर्यंत
राहु काळ – 10:42:55 पासुन 12:26:38 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 15:40:14 पासुन 16:35:33 पर्यंत
यमघण्ट – 17:30:52 पासुन 18:26:11 पर्यंत
यमगण्ड – 15:54:03 पासुन 17:37:46 पर्यंत
गुलिक काळ – 07:15:29 पासुन 08:59:12 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 11:58:58 पासुन 12:54:17 पर्यंत


दिशा शूळ


पश्चिम


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन


 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)