Panchang 18 August 2024 in marathi : आज रविवार म्हणजे हक्काची सुट्टी. कामापासून एक दिवस आराम. पण घरातील काही महत्त्वाची कामं आणि बाहेर जाण्याचा तुम्ही बेत आखल्या असेल तर रविवारचे पंचांग जाणून घ्या. 
आज पंचांगानुसार (Panchang Today) श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. यादिवशी पंचांगानुसार  सर्वार्थ सिद्धी योग, सौभाग्य योग आणि उत्तराषाध नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र मकर राशीत आहे. (Sunday Panchang)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. रविवार हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (fSunday panchang 18 August 2024 panchang in marathi Shravan) 


पंचांग खास मराठीत! (18 August 2024 panchang marathi)


वार - रविवार 
तिथी -  त्रयोदशी - 05:53:37 पर्यंत, चतुर्दशी - 27:07:06 पर्यंत
नक्षत्र - उत्तराषाढ़ा - 10:15:43 पर्यंत
करण - तैतिल - 05:53:37 पर्यंत, गर - 16:33:49 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - आयुष्मान - 07:50:28 पर्यंत, सौभाग्य - 28:27:54 पर्यंत


सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - 05:52:03
सूर्यास्त - 18:57:06
चंद्र रास - मकर
चंद्रोदय - 18:14:00
चंद्रास्त - 29:00:00
ऋतु - वर्षा


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:05:02
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - श्रावण


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 17:12:26 पासुन 18:04:46 पर्यंत
कुलिक –17:12:26 पासुन 18:04:46 पर्यंत
कंटक – 10:13:44 पासुन 11:06:05 पर्यंत
राहु काळ – 17:18:59 पासुन 18:57:06 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 11:58:25 पासुन 12:50:45 पर्यंत
यमघण्ट – 13:43:05 पासुन 14:35:25 पर्यंत
यमगण्ड – 12:24:35 पासुन 14:02:43 पर्यंत
गुलिक काळ – 15:40:51 पासुन 17:18:59 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 11:58:25 पासुन 12:50:45 पर्यंत


दिशा शूळ


पश्चिम


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन


 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)