Panchang 01 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. डिसेंबरचा पहिल्या दिवस शुक्रवारी सर्वार्थ सिद्धी योग आणि शुक्ल योगसोबत पुष्य योग आहे. तर चंद्र आणि तूळ राशीचा चौथा दशम योग निर्माण झाला आहे. (friday Panchang)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीची उपासना करण्याचा दिवस. अशा या शुक्रवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 01 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and friday Panchang and sarwarth siddhi yoga and shukra chandrama chaturth dasham yog)


आजचं पंचांग खास मराठीत! (01 December 2023 panchang marathi)


आजचा वार - शुक्रवार
तिथी - चतुर्थी - 15:33:33 पर्यंत
नक्षत्र - पुनर्वसु - 16:40:46 पर्यंत
करण - बालव - 15:33:33 पर्यंत, कौलव - 28:20:46 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - शुक्ल - 20:01:57 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 06:55:06 वाजता
सूर्यास्त - 17:59:28
चंद्र रास - मिथुन - 10:12:34 पर्यंत
चंद्रोदय - 21:33:59
चंद्रास्त - 10:26:59
ऋतु - हेमंत


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:04:21
महिना अमंत - कार्तिक
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त – 09:07:59 पासुन 09:52:16 पर्यंत, 12:49:26 पासुन 13:33:44 पर्यंत
कुलिक – 09:07:59 पासुन 09:52:16 पर्यंत
कंटक – 13:33:44 पासुन 14:18:01 पर्यंत
राहु काळ – 11:04:15 पासुन 12:27:17 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 15:02:19 पासुन 15:46:36 पर्यंत
यमघण्ट – 16:30:54 पासुन 17:15:11 पर्यंत
यमगण्ड – 15:13:23 पासुन 16:36:26 पर्यंत
गुलिक काळ – 08:18:09 पासुन 09:41:12 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत मुहूर्त - 12:05:09 पासुन 12:49:26 पर्यंत


दिशा शूळ


पश्चिम


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल


भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)