Panchang 24 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. ही माघ पौर्णिमा आणि बत्तीसी पौर्णिमा म्हणूनही ओखळली जाते. पंचांगानुसार आज रवियोगासोबत आयुष्मान योग, शोभन योग, सौभाग्य योग, रवियोग आणि सर्वार्थ सिद्धी योग यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र सिंह राशीत असणार आहे. (saturday Panchang) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार म्हणजे शनिदेवाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या शनिवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 24 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and sadhya yog and saturday panchang and Magh Purnima 2024)


आजचं पंचांग खास मराठीत! (24 February 2024 panchang marathi)


आजचा वार - शनिवार
तिथी - पौर्णिमा - 18:03:09 पर्यंत
नक्षत्र - माघ - 22:21:47 पर्यंत
करण -  भाव - 18:03:09 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - अतिगंड - 13:33:47 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 06:51:55 वाजता
सूर्यास्त - 18:17:23
चंद्र रास - सिंह
चंद्रोदय - 18:11:59
चंद्रास्त - 06:54:00
ऋतु - वसंत


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:25:28
महिना अमंत - माघ
महिना पूर्णिमंत - माघ


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त – 06:51:55 पासुन 07:37:36 पर्यंत, 07:37:36 पासुन 08:23:18 पर्यंत
कुलिक – 07:37:36 पासुन 08:23:18 पर्यंत
कंटक – 12:11:48 पासुन 12:57:30 पर्यंत
राहु काळ – 09:43:17 पासुन 11:08:58 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 13:43:12 पासुन 14:28:54 पर्यंत
यमघण्ट – 15:14:36 पासुन 16:00:18 पर्यंत
यमगण्ड – 14:00:20 पासुन 15:26:01 पर्यंत
गुलिक काळ – 06:51:55 पासुन 08:17:36 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 12:11:48 पासुन 12:57:30 पर्यंत


दिशा शूळ


पूर्व


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)