Panchang Today : आज मासिक शिवरात्री, प्रदोष व्रतसह धन योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?
Panchang Today : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Panchang 4 June 2024 in marathi : पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. आज प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रीचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. मंगळवारी प्रदोष व्रत आल्यामुळे याला भौम प्रदोष व्रत असं म्हटलं जातं. पंचांगानुसार आज धन योगासह सर्वार्थ सिद्धी योग आणि भरणी नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. आज चंद्र मेष भ्रमण करत आहे. (tuesday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमानजी यांची उपासना करण्यात येणार आहे. त्यासोबत आज माता पार्वती आणि भगवान शंकराची उपासना केली जाणार आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 4 June 2024 tuesday panchang in marathi pradosh vrat 2024 and masik shivratri)
आजचं पंचांग खास मराठीत! (4 June 2024 panchang marathi)
आजचा वार - मंगळवार
तिथी - त्रयोदशी - 22:03:26 पर्यंत
नक्षत्र - भरणी - 22:35:34 पर्यंत
करण - गर - 11:11:09 पर्यंत, वणिज - 22:03:26 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - शोभन - 06:11:02 पर्यंत, अतिगंड - 27:17:39 पर्यंत
आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 05:22:57 वाजता
सूर्यास्त - 19:16:10
चंद्र रास - मेष - 28:14:35 पर्यंत
चंद्रोदय - 27:57:59
चंद्रास्त - 17:08:59
ऋतु - ग्रीष्म
हिंदू महिना आणि वर्ष
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:53:13
महिना अमंत - ज्येष्ठ
महिना पूर्णिमंत - वैशाख
आजचे अशुभ मुहूर्त
दुष्टमुहूर्त - 08:09:35 पासुन 09:05:08 पर्यंत
कुलिक – 13:42:52 पासुन 14:38:25 पर्यंत
कंटक – 06:18:29 पासुन 07:14:02 पर्यंत
राहु काळ – 15:47:51 पासुन 17:32:00 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 08:09:35 पासुन 09:05:08 पर्यंत
यमघण्ट – 10:00:41 पासुन 10:56:14 पर्यंत
यमगण्ड – 08:51:15 पासुन 10:35:24 पर्यंत
गुलिक काळ – 12:19:33 पासुन 14:03:42 पर्यंत
शुभ मुहूर्त
अभिजीत - 11:51:47 पासुन 12:47:19 पर्यंत
दिशा शूळ
उत्तर
ताराबल आणि चंद्रबल
ताराबल
अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद
चंद्रबल
मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)