Panchang 17 December 2024 in marathi : मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा आठवड्यातील आज मंगळवार आहे.  हिंदू धर्मात मंगळवार अतिशय शुभ दिवस मानला जातो. हिंदू धर्मात विघ्नहर्त्याच्या नावाने होते. मंगळवार हा गणेशाचा दिवस आहे. अशा या दिवसाचे पंचांग जाणून घ्या. (tuesday Panchang )  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी असून आज ब्रह्मयोग, त्रिपुष्कर योग आणि पुनर्वसु नक्षत्राचा शुभ योग जुळून आला आहे. चंद्र मिथुन राशीत भ्रमण करत असून रात्री 8 नंतर कर्क  राशीत प्रवेश करणार आहे. 


तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. मंगळवार हा दिवस भगवान हनुमानजी आणि गणशेला समर्पित आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (tuesday panchang 17 december 2024 panchang in marathi tripushkar yog margashirsha 2024 ) 


पंचांग खास मराठीत! (17 December 2024 panchang marathi)


वार - मंगळवार 
तिथी - द्वितीया - 10:58:33 पर्यंत
नक्षत्र - पुनर्वसु - 24:44:44 पर्यंत
करण - गर - 10:58:33 पर्यंत, वणिज - 22:28:00 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - ब्रह्म - 21:10:11 पर्यंत


सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - 07:07:42
सूर्यास्त - 17:27:13
चंद्र रास - मिथुन - 18:48:12 पर्यंत
चंद्रोदय - 19:22:59
चंद्रास्त - 09:03:00
ऋतु - हेमंत


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 10:19:30
महिना अमंत - मार्गशीर्ष
महिना पूर्णिमंत - पौष


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 09:11:36 पासुन 09:52:54 पर्यंत
कुलिक – 13:19:24 पासुन 14:00:42 पर्यंत
कंटक – 07:49:00 पासुन 08:30:18 पर्यंत
राहु काळ – 14:52:20 पासुन 16:09:46 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 09:11:36 पासुन 09:52:54 पर्यंत
यमघण्ट – 10:34:12 पासुन 11:15:30 पर्यंत
यमगण्ड - 09:42:35 पासुन 11:00:01 पर्यंत
गुलिक काळ – 12:17:28 पासुन 13:34:54 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 11:56:48 पासुन 12:38:06 पर्यंत


दिशा शूळ


उत्तर


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)