2024 Festival List : येणार नवीन वर्ष हे प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समाधान आणि निरोगी आयुष्य घेऊन यावं अशी आपण इच्छा व्यक्त करतो. प्रत्येकाला नवीन वर्षाची उत्सुकता असते. नवीन वर्ष 2024 आपल्यासाठी कसं असेल हे जाणून घेण्याची जेवढी उत्सुकता असते तेवढं नवीन वर्षातील सण, व्रतांबद्दलही असते. यंदा श्रावण महिना हा 22 जुलैपासून सुरु होणार असून 19 ऑगस्टपर्यंत असणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार होळी, श्रावण महिना, गणेशोत्सव, दिवाळी आहे याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. (When is Holi Ganeshotsav in New Year 2024 Know the complete list of festivals Calendar 2024 )


 2024 मधील सण उत्सव यादी (Hindu Calendar 2024 Festival List)


जानेवारी 2024 सण उत्सव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

15 जानेवारी, सोमवार – पोंगल, उत्तरायण, मकर संक्रांती
29 जानेवारी, सोमवार – संकष्टी चतुर्थी


फेब्रुवारी 2024 सण उत्सव


16 फेब्रुवारी – रथ सप्तमी
28 फेब्रुवारी, बुधवार – संकष्टी चतुर्थी


मार्च 2024 सण उत्सव


8 मार्च, शुक्रवार – महाशिवरात्री
18 मार्च – दुर्गाष्टमी
24 मार्च, रविवार – होळी,
25 मार्च, सोमवार- धुलिवंदन
28 मार्च, गुरुवार- संकष्टी चतुर्थी
30 मार्च – रंग पंचमी


हेसुद्धा वाचा - Margashirsha 2023 : मार्गशीर्ष महिना 'या' राशींसाठी लकी! करिअरमध्ये प्रगतीसोबत आर्थिक भरभराट


एप्रिल 2024 सण उत्सव


9 एप्रिल, मंगळवार- गुढी पाडवा
17 एप्रिल, बुधवार – राम नवमी
23 एप्रिल, मंगळवार – हनुमान जयंती,
27 एप्रिल, शनिवार – संकष्टी चतुर्थी


मे 2024 सण उत्सव


10 मे, शुक्रवार – अक्षय्य तृतीया
26 मे, रविवार – संकष्टी चतुर्थी


जून 2024 सण उत्सव


24 जून – अंगारक संकष्टी चतुर्थी


जुलै 2024 सण उत्सव


17 जुलै – बुधवार – आषाढी एकादशी
21 जुलै, रविवार – गुरु पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा व्रत
22 जुलै – श्रावण
24 जुलै, बुधवार – संकष्टी चतुर्थी


हेसुद्धा वाचा - Margashirsha 2023 : मार्गशीर्ष गुरूवार करताय? मग 'या' 5 चुका टाळा, महालक्ष्मी व्रताची पूजा विधी जाणून घ्या


ऑगस्ट 2024 सण उत्सव


9 ऑगस्ट, शुक्रवार – नागपंचमी
19 ऑगस्ट, सोमवार- रक्षाबंधन, नारळी पोर्णिमा
22 ऑगस्ट, गुरुवार – संकष्टी चतुर्थी
26 ऑगस्ट, सोमवार – कृष्ण जन्माष्टमी
27 ऑगस्ट – गोपाळकाला


सप्टेंबर 2024 सण उत्सव


6 सप्टेंबर, शुक्रवार- हरतालिका
7 सप्टेंबर, शनिवार- गणेश चतुर्थी
8 सप्टेंबर रविवार – ऋषिपंचमी
10 सप्टेंबर जेष्ठा गौरी आवाहन
11 सप्टेंबर जेष्ठा गौरी पूजन
12 सप्टेंबर -जेष्ठा गौरी विसर्जन
17 सप्टेंबर, मंगळवार – अनंत चतुर्दशी
21 सप्टेंबर, शनिवार – संकष्टी चतुर्थी


ऑक्टोबर 2024 सण उत्सव


3 ऑक्टोबर, गुरुवार – शारदीय नवरात्रीरंभ, घटस्थापना
11 ऑक्टोबर, शुक्रवार – दुर्गा महाअष्टमी पूजा
12ऑक्टोबर, शनिवार – दसरा, विजयादशमी
13 ऑक्टोबर, रविवार – दुर्गा विसर्जन
20 ऑक्टोबर, रविवार – संकष्टी चतुर्थी, करवा चौथ
29 ऑक्टोबर, मंगळवार – धनतेरस,
31 ऑक्टोबर, गुरुवार- नरक चतुर्दशी


नोव्हेंबर 2024 सण उत्सव


1 नोव्हेंबर, शुक्रवार – दिवाळी,
2 नोव्हेंबर , शनिवार – गोवर्धन पूजा, बलिप्रतिपदा
3 नोव्हेंबर, रविवार- भाऊ बीज
18 नोव्हेंबर , सोमवार- संकष्टी चतुर्थी


डिसेंबर 2024 सण उत्सव


18 डिसेंबर, बुधवार – संकष्टी चतुर्थी