मुंबई : जन्माच्यावेळेस पंडित एका अक्षरावरुन लहान बालकाचे नाव ठरवतो. त्यावरुनच नामकरण केले जाते. आपल्या नावाचा आपल्या आयुष्यावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत असतो. विशेषत: आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरावरुन स्वभाव ठरतो. तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरुन तुमचा स्वभाव काय आहे ते... (Your first letter will tell your nature nz)


A नावाच्या व्यक्ती 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या व्यक्तीचे नाव इंग्रजीमधील A अक्षरापासून सुरु होते अशा व्सक्ती नेहमीच घाईत असतात आणि खूप उत्साही असतात. या व्यक्ती इतरांची काळजी घेण्यात चांगल्याच माहिर असतात. त्यांची अनोळखी लोकांबरोबर मैत्री देखील लवकर होते. पण या  व्यक्ती Love Tringle मध्ये फसण्याच्या शक्यता जास्त असतात. या लोकांमध्ये Ego मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. पण तुमची त्याच्याशी चांगली मैत्री झाल्यास त्यांना समजणे फार कठीण जात नाही.  



S नावाच्या व्यक्ती 


ज्या व्यक्तीचे नाव इंग्रजीमधील S अक्षरापासून सुरु होते  ही लोकं कोणत्याही परिस्थितीत तुमच्याकडून त्यांना जे हवं आहे ते करुन घेतात. विशेषत: या व्यक्ती Romantic तर असतातच पण तितक्याच HardWorking ही असतात. या व्यक्ती त्यांच्या प्रेमसंबंधाना घेऊन इमानदार असतात. अनेकदा या  व्यक्ती यशाची शिखरे गाठल्यानंतर एकटे राहताना पाहायला मिळतात. 


आणखी वाचा - महिलांनो... इतरांनी तुमची काळजी करण्यापेक्षा या Tips वापरून आधी स्वत:ला Refresh करा 



K नावाच्या व्यक्ती 


ज्या व्यक्तीचे नाव इंग्रजीमधील K अक्षरापासून सुरु होते त्या व्यक्ती मनाने थोड्या भोळ्या असतात. खूप लवकरच समोरील व्यक्तीच्या जाळ्यात फसतात. या व्यक्तींना तुमच्या वैयक्तीक गोष्टी सांगताना काळजी घ्या. पण या व्यक्ती नात्यांच्या बाबतीत चांगल्याच possessive असतात. त्या स्वभावाने थोड्या संशयी देखील असतात त्यावर सुधार केल्यास त्यांचे प्रेमसंबंध अधिकाधिक चांगले होतात. 



R नावाच्या व्यक्ती 


ज्या व्यक्तीचे नाव इंग्रजीमधील R अक्षरापासून सुरु होते अशी लोकं Romantic असतात त्यांना प्रकृतीसोबत राहायला आवडते. ही लोकं काहीही बोलताना खूप विचार करतात. या व्यक्ती थोड्या सॉफ्ट स्वभावाच्या असतात. या लोकांना त्याच्या स्वभावासारखीच लोकं आवडतात. त्यांना कोणाच्याही जवळ जायायला आवडत नाही त्यांच्या कोणी जवळ गेल्यास ते अस्वस्थ होऊ लागतात. त्यांना लग्जरी आयुष्य जगायला जास्त आवडते. 


आणखी वाचा - Health Tips : चाळीशीनंतर महिलांनी वजन नियंत्रणात कसे ठेवावे, पाहाच


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)