Asian Games 2023 cricket schedule : आशिया क्रीडा स्पर्धामध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आलाय. 28 सप्टेंबरपासून खेळवल्या जाणाऱ्या आशिया क्रीडा स्पर्धेसाठी आता टीम इंडिया सज्ज झाली आहे. युवा टीम इंडियाची जबाबदारी ही ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्याकडे असणार आहे. तर महिला संघाची जबाबदारी हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्याकडे सोपवण्यात आलीये. येत्या 10 दिवसात सामना सुरू होणार असल्याने आता पुरूष आणि महिला संघ तयारी करताना दिसत आहेत. अशातच दोन्ही संघाचं टाईमटेबल कसं असेल? पाहुया...


पुरूष क्रिकेट संघाचे वेळापत्रक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

3 ऑक्टोबर - भारत विरूद्ध TBC (QF 1), पिंगफेंग क्रिकेट फील्ड
3 ऑक्टोबर- पाकिस्तान विरूद्ध TBC (QF 2),  पिंगफेंग क्रिकेट फील्ड
4 ऑक्टोबर - श्रीलंका विरूद्ध TBC (QF 3),  पिंगफेंग क्रिकेट फील्ड
4 ऑक्टोबर - बांग्लादेश विरूद्ध TBC (QF 4),  पिंगफेंग क्रिकेट फील्ड
6 ऑक्टोबर - विजेता QF1 विरूद्ध विजेता QF4 (पहला सेमीफाइनल), पिंगफेंग क्रिकेट फील्ड
6 ऑक्टोबर - विजेता QF2 विरूद्ध विजेता QF3 (दुसरा सेमीफाइनल) पिंगफेंग क्रिकेट फील्ड
7 ऑक्टोबर - पहिला क्वार्टर फायनल हारणारा संघ विरूद्ध दुसरा क्वार्टर फायनल हारणारा संघ  पिंगफेंग क्रिकेट फील्ड
7 ऑक्टोबर - फायनल, पिंगफेंग क्रिकेट फील्ड


महिला क्रिकेट संघांचे वेळापत्रक


21 सप्टेंबर - भारत विरूद्ध TBC (QF 1), पिंगफेंग क्रिकेट फील्ड
21 सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध TBC (QF2), पिंगफेंग क्रिकेट फील्ड
22 सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध TBC (QF 3), पिंगफेंग क्रिकेट फील्ड
22 सप्टेंबर - बांग्लादेश विरूद्ध TBC (QF 4),  पिंगफेंग क्रिकेट फील्ड
 24 सप्टेंबर - पहिला क्वार्टर फायनल जिंकणारा संघ विरूद्ध चौथा क्वार्टर फायनल सामना जिंकणारा संघ (सेमी फानयल) पिंगफेंग क्रिकेट फील्ड
24 सप्टेंबर - दुसरा क्वार्टर फायल जिंकणारा संघ विरूद्ध तिसरा क्वार्टर फायनल सामना जिंकणारा संघ (सेमी फायनल दुसरी)  पिंगफेंग क्रिकेट फील्ड
 25 सप्टेंबर - पहिला सेमी फायनल हरणारा संघ विरूद्ध दुसरा सेमी फायनल हरणारा संघ (तिसऱ्या क्रमांकासाठी) पिंगफेंग क्रिकेट फिल्ड
25 सप्टेंबर - फायनल, पिंगफेंग क्रिकेट फील्ड


आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरूष संघ


ऋतुराज गायकवाड (C), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (WK), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंह (WK)


राखीव खेळाडू - यश ठाकूर, साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, साई सुदर्शन .


आणखी वाचा - World Cup 2023 | 'विराट अन् द्रविडचं जे झालं तेच रोहितचं होईल...', वर्ल्ड कपपूर्वी गौतमने दिला गंभीर इशारा!


आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ


हरमनप्रीत कौर (C), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (WK), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा छेत्री, अनिल छेत्री.


राखीव खेळाडू: हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक आणि पूजा वस्त्राकर.