मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्धची सीरीज संपल्यानंतर श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर आला आहे. श्रीलंका विरुद्ध भारतीय संघ 3 टी20 सामने आणि 2 टेस्ट सामने खेळणार आहे. बीसीसीआयने आज श्रीलंका विरुद्धच्या टेस्ट सीरीजसाठी भारतीय संघाची घोषणा केली. (Rahane and Pujara dropped from Test Team )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टेस्ट संघातून अंजिक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना डच्चू देण्यात आला आहे. खराब कामगिरीमुळे दोघांना ही संघात जागा मिळालेली नाही. त्यामुळे दोघांचं करिअर आता धोक्यात आलं आहे.


भारतीय संघ 4 ते 8 मार्च दरम्यान पहिली आणि 12 ते 16 मार्च दरम्यान दुसरी टेस्ट खेळणार आहे.