कोलकाता : २०२० साठीच्या आयपीएलचा लिलाव अखेर संपला आहे. आयपीएलच्या या लिलावात अनेक खेळाडू कोट्यधीश झाले, तर काही दिग्गज खेळाडूंच्या पदरी निराशा आली. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स हा यंदाच्या मोसमातला सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. पॅट कमिन्सला कोलकात्याने १५.५० कोटी रुपयांना विकत घेतलं. पॅट कमिन्स हा आयपीएल इतिहासातला दुसरा सगळ्यात महाग खेळाडू आणि सगळ्यात महाग परदेशी खेळाडू ठरला. तर लेग स्पिनर पियुष चावला हा यंदाच्या मोसमातला सगळ्यात महागडा भारतीय खेळाडू बनला. पियुष चावलाला ६.७५ कोटी रुपयांना चेन्नईने विकत घेतलं. यंदाच्या मोसमात एकूण ६२ खेळाडूंचा लिलाव झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिलाव झालेले खेळाडू


इसरु उडाना- ५० लाख रुपये- बंगळुरू


टॉम कुरन- १ कोटी रुपये- राजस्थान


निखील नाईक- २० लाख रुपये- कोलकाता


शाहबाज अहमद- २० लाख रुपये- बंगळुरू


ललित यादव- २० लाख रुपये- दिल्ली


एन्ड्रयू टाय- १ कोटी रुपये- राजस्थान


डेल स्टेन- २ कोटी रुपये- बंगळुरू


मार्कस स्टॉयनिस- ४.८० कोटी रुपये- दिल्ली


रवीश्रीनिवासन साई किशोर- २० लाख रुपये- चेन्नई


तुषार देशपांडे- २० लाख रुपये- दिल्ली


सिमरन सिंग- ५५ लाख रुपये- पंजाब


पवन देशपांडे- २० लाख रुपये- बंगळुरू


मोहित शर्मा- ५० लाख रुपये- दिल्ली


संजय यादव- २० लाख रुपये- हैदराबाद


प्रिन्स बलवंत राय- २० लाख रुपये- मुंबई


दिग्विजय देशमुख- २० लाख रुपये- मुंबई


अनिरुद्ध जोशी- २० लाख रुपये- राजस्थान


अब्दुल समद- २० लाख रुपये- हैदराबाद


तेजिंदर सिंग- २० लाख रुपये- पंजाब


प्रवीण तांबे- २० लाख रुपये- कोलकाता


ओशेन थॉमस- ५० लाख रुपये- राजस्थान


केन रिचर्डसन- ४ कोटी रुपये- बंगळुरू


क्रिस जॉर्डन- ३ कोटी रुपये- पंजाब


फॅबियन एलन- ५० लाख रुपये- हैदराबाद


टॉम बॅन्टन- १ कोटी रुपये- कोलकाता


मोहसीन खान- २० लाख रुपये- मुंबई


जॉस फिलीप- २० लाख रुपये- बंगळुरू


क्रीस ग्रीन- २० लाख रुपये- कोलकाता


बावनका संदीप- २० लाख रुपये- हैदराबाद


जॉस हेजलवूूड- २ कोटी रुपये- चेन्नई


जीमी निशम- ५० लाख रुपये- पंजाब


मिचेल मार्श- २ कोटी रुपये- हैदराबाद


सौरभ तिवारी- ५० लाख रुपये- मुंबई


डेव्हिड मिलर- ७५ लाख रुपये- राजस्थान


शिमरन हेटमायर- ७.७५ कोटी रुपये- दिल्ली


रवी बिष्णोई- २ कोटी रुपये- पंजाब


मनिमरन सिद्धार्थ- २० लाख रुपये- कोलकाता


इशान पोरेल- २० लाख रुपये- पंजाब


कार्तिक त्यागी- १.३० कोटी रुपये- राजस्थान


आकाश सिंग- २० लाख रुपये- राजस्थान


अनुज रावत- ८० लाख रुपये- राजस्थान


यशस्वी जयस्वाल- २.४० कोटी रुपये- राजस्थान


वरुण चक्रवर्ती- ४ कोटी रुपये- कोलकाता


दीपक हुडा- ५० लाख रुपये- पंजाब


प्रियम गर्ग- १.९० कोटी- हैदराबाद


विराट सिंग- १.९० कोटी- हैदराबाद


राहुल त्रिपाठी- ६० लाख रुपये- कोलकाता


पियुष चावला- ६.७५ कोटी रुपये- चेन्नई


शेल्डन कॉट्रेल- ८.५० कोटी रुपये- पंजाब


नॅथन कुल्टर नाईल- ८ कोटी रुपये- मुंबई


जयदेव उनाडकट- ३ कोटी रुपये- राजस्थान


एलेक्स कॅरी- २.४० कोटी रुपये- दिल्ली


क्रिस मॉरिस- १० कोटी रुपये- बंगळुरू


सॅम कुरन- ५.५० कोटी रुपये- चेन्नई


पॅट कमिन्स- १५.५० कोटी रुपये- कोलकाता


क्रिस वोक्स- १.५० कोटी रुपये- दिल्ली


ग्लेन मॅक्सवेल- १०.७५ कोटी रुपये- पंजाब


एरॉन फिंच- ४.४० कोटी रुपये- बंगळुरू


जेसन रॉय-१.५० कोटी रुपये- दिल्ली


रॉबिन उथप्पा- ३ कोटी रुपये- राजस्थान


इयन मॉर्गन- ५.२५ कोटी रुपये- कोलकाता


क्रिस लिन- २ कोटी रुपये- मुंबई