IPL 2023 RCB vs RR: आरसीबीकडून राजस्थानचं वस्त्रहरण; डिफेन्डिंग फायनलिस्ट IPL मधून `आऊट`
IPL 2023 RCB vs RR LIVE: आयपीएलच्या 60 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्ससमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं आव्हान आहे.
IPL 2023 RCB vs RR Live : राजस्थान आणि बंगळूरू सवाई मानसिंग स्टेडियमवर आमने-सामने येणार आहेत. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Latest Updates
IPL 2023 RCB vs RR Live Score: बंगळुरूकडून राजस्थान रॉयल्सचा दारुण पराभव, फक्त 59 धावांवर संपूर्ण संघ बाद
IPL 2023 RCB vs RR Live Score: राजस्थानला बसला सहावा धक्का, ध्रुव जुरेल झाला बाद, माइकल ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर गमावली विकेट
IPL 2023 RCB vs RR Live Score: राजस्थानला बसला पाचवा धक्का, जो रूट झाला बाद,वेन पार्नेलच्या गोलंदाजीवर गमावली विकेट
IPL 2023 RCB vs RR Live Score: वेन पार्नेलची तुफान गोलंदाजी एकाच ओव्हरमध्ये दोन मोठे धक्के, जोस बटलर आणि संजू सॅमसन बाद
IPL 2023 RCB vs RR Live Score: राजस्थानला बसला पहिला मोठा धक्का, यशस्वी जायसवाल झाला बाद, मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर गमावली विकेट
IPL 2023 RCB vs RR Live Score: बंगळुरूला बसला पाचवा धक्का, ग्लेन मॅक्सवेल झाला बाद, संदीप शर्माच्या गोलंदाजीवर गमावली विकेट
IPL 2023 RCB vs RR Live Score:ग्लेन मॅक्सवेलनेची तुफान फलंदाजी फक्त 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण
IPL 2023 RCB vs RR Live Score: एडम जम्पाची तुफान गोलंदाजी एकाच ओव्हरमध्ये बंगळुरूला दोन धक्के, महिपाल लोमरोर आणि दिनेश कार्तिक बाद
IPL 2023 RCB vs RR Live Score: बंगळुरूला बसला दुसरा धक्का, फाफ डुप्लेसिस झाला बाद, केएम आसिफच्या गोलंदाजीवर गमावली विकेट
IPL 2023 RCB vs RR Live Score: कर्णधार फाफ डुप्लेसिसने ठोकलं अर्धा शतक, 41 चेंडूत 50 धावांची खेळी
IPL 2023 RCB vs RR Live Score: बंगळुरूला बसला पहिला धक्का, विराट कोहली झाला बाद, केएम आसिफच्या गोलंदाजीवर गमावली विकेट
IPL 2023 RCB vs RR Live Score: पॉवरप्लेमध्ये बंगळुरूची 42 धावांची खेळी, विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस क्रिझवर
IPL 2023 RCB vs RR Live Score: 4 ओव्हरमध्ये बंगळुरूची 29 धावांची खेळी, विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस क्रिझवर
IPL 2023 RCB vs RR Toss Update: राजस्थान करणार पहिली गोलंदाजी, बंगळुरूचा टॉस जिंकून फलंदाजचा निर्णय
दोन्ही संघाचे प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जायसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमेयर, रविचंद्रन अश्विन, एडम जम्पा, संदीप शर्मा, केएम आसिफ, युजवेंद्र चहल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु: विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), माइकल ब्रेसवेल, वेन पार्नेल, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज