मुंबई : दक्षिण आफ्रिके विरूद्ध खेळताना टी 20 मध्ये टीम इंडियाने प्लेइंग 11 मध्ये बदल केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरेश रैना, जयदेव उनदकट, भुवनेश्वर कुमारने संघात वापसी केली आहे. तर सुरेश रैना तर एका वर्षानंतर टीम इंडियात प्रवेश केला आहे. भुवनेश्वर कुमारने शेवटच्या वन डेमध्ये जागा मिळाली नाही. रैनाने बल्लेबाजी करताना 7 बॉलमध्ये 15 धावा केल्या आहेत. तिथेच भुवनेश्वरने 24 धावांत 5 विकेट घेतल्या आहेत. 



बॉलरच्या नावे 5 विकेट, वेगळाच योगायोग 5 विकेट घेण्याचा हा कारनामा या मॅचमधून पुन्हा संघात वापसी करणाऱ्या भुवनेश्वरने 18 व्या ओव्हरमध्ये भारतीय टीमसाठी घेतलेल्या कॅचने मॅचचा मूडच बदलून टाकला. भुवनेश्वरने भारतासाठी अडचण ठरलेला हॅड्रिक्सला 18 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला उडी मारून पकडलं. हँड्रिक्स भुवनेश्वरच्या बॉलवर विकेट घेतली. यावेळी 50 बॉलवर आठ चौके आणि एक छक्का मारला.


एका ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने चार फलंदाजांना घरी पाठवण्याबरोबरच भुवनेश्वरने भारताला विजयाच्या जवळ आणून ठेवले. मॅन ऑफ द मॅच ठरलेला भुवनेश्वर भारतीय संघातील पहिला फास्ट बॉलर आहे. ज्याने टी 20 मध्ये पाच विकेट घेतल्या आहे.