Bumper Offer : सणासुदीच्या दिवसांत `या` कंपन्या देत आहेत कार खरेदीवर मोठी सवलत
कार खरेदी करण्याच्या विचारात आहात, तर हे नक्की वाचा
मुंबई : सध्या सुरु असणारे सणासुदीचे दिवस आणि पुढील काही काळ सातत्यानं असणारं हेच वातावरण पाहता एक वेगळीच सकारात्मकता आणि उत्साह सध्या पाहायला मिळत आहे. उत्सवांच्या याच वातावरणात तुम्ही कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर 'झी न्यूज'ची ही माहिती तुम्हाला यात मदतीची ठरु शकते. ज्यामध्ये खिशाला चटका न लावता तुम्ही ठरलेल्या बजेटमध्ये कशा प्रकारे उत्तम कार खरेदी करु शकता याबद्दलचे पर्याय सुचवण्यात आले आहेत.
Maruti Suzuki च्या कारवर सवलती...
देशातील सर्वात मोठी कार निर्मिती करणारी कंपनी, मारुती सुझूकी यांनी त्यांच्या Nexs आणि Arena या दोन्ही कारवर बंपर ऑफर दिली आहे.
Alto
कॅश डिस्काउंट 21,000 रुपये
एक्सचेंज बोनस 15,000 रुपये
कॉर्पोरेट डिस्काउंट 5000 रुपये
Celero
कॅश डिस्काउंट 28,000 रुपये
एक्सचेंज बोनस 20,000 रुपये
कॉर्पोरेट डिस्काउंट 5000 रुपये
WagonR
कॅश डिस्काउंट 15,000 रुपये
एक्सचेंज बोनस 20,000 रुपये
कॉर्पोरेट डिस्काउंट 5000 रुपये
Swift
कॅश डिस्काउंट 15,000 रुपये
एक्सचेंज बोनस 20,000 रुपये
कॉर्पोरेट डिस्काउंट 5000 रुपये
DZire
कॅश डिस्काउंट 14,000 रुपये
एक्सचेंज बोनस 25,000 रुपये
कॉर्पोरेट डिस्काउंट 5000 रुपये
Vitara Brezza
कॅश डिस्काउंट 20,000 रुपये
एक्सचेंज बोनस 20,000 रुपये
कॉर्पोरेट डिस्काउंट 5000 रुपये
Nexa वरही कंपनीनं चांगली सवलत दिली आहे. या सर्व सवलती प्री बुकींग, कॅश डिस्काऊंट, एक्सचेंज बोन आणि कॉर्पोरेट डिस्काऊंटला जोडून मिळणार आहे.
कार डिस्काउंट (रुपये)
Ignis 20,000-50,000
Baleno 10,000- 35,000
S-Cross 50,000
XL6 35,000
Ciaz 45,000
Hyundai कारवरही मोठी सवलत....
मारूतीव्यतिरिक्त कोरियन कंपनी Hyundaiनंही सणासुदीच्या या दिवसांमध्ये कारवर घसघशीत सवलत दिली आहे.
कार डिस्काउंट
Santro 45,000
Grand i10 60,000
Grand i10 Neos 25,000
Aura 30,000
Elite i20 75,000
Elantra 1,00,000
Mahindra कारवर मिळतेय इतकी सवलत....
सध्याची परिस्थिती आणि कार खरेदीकडे ग्राहकांचा कल पाहता महिंद्रा एँड महिंद्राही यात मागे नसल्याचं कळत आहे. महिंद्राकडून बऱ्याच लोकप्रिय कारच्या मॉडेलवर सवलत देण्यात आली आहे.
कार डिस्काउंट (रुपये)
KUV100 NXT 62,055
XUV500 56,760
XUV300 45,000
Marazzo 41,000
Scorpio 60,000
Bolero 20,550
Alturas 3,00,000
Tata च्या कारवरही मिळतेय सवलत
कारच्या मॉडेल्सवर सवलत देण्यामध्ये Tata मोटर्सही मागे नाही. टाटानं हॅरियर, नेक्सॉन, टिऍगो अशा कारवर लक्षवेधी सवलत दिली आहे.
कार डिस्काउंट (रुपये)
Harrier 65,000
Tigor 30,000
Tiago 25,000
Nexon Diesel 15,000
Honda देतेय इतकी सवलत....
Honda कडूनही काही कारच्या किंमतीच्या दरात ३० हजार रुपयांपासूनची सवलत दिली आहे. यामध्ये होंडा सिटीपासून सिविक या मॉडेल्सचा समावेश आहे.
कार डिस्काउंट (रुपये)
Amaze 47,000
City 30,000
Jazz 40,000
WR-V 40,000
Civic 2,50,000