आयफोन ८ आणि सॅमसंग गॅलक्सी ८मधील तुलना
आयफोनचा बहुप्रतिक्षित आयफोन ८ लॉन्च झाला. या फोन लॉन्चनंतर आता सॅमसंग गॅलेक्सी ८ आणि आयफोन ८मध्ये तुलना केली जात आहे.
मुंबई : आयफोनचा बहुप्रतिक्षित आयफोन ८ लॉन्च झाला. या फोन लॉन्चनंतर आता सॅमसंग गॅलेक्सी ८ आणि आयफोन ८मध्ये तुलना केली जात आहे.
तर याची तुलना आम्ही केली आहे.
आयफोन ८ |
सॅमसंग गॅलेक्सी ८ |
- परफॉर्मन्स - हेक्झा कोर |
- परफॉर्मन्स - हेक्झा कोर |
- डिस्प्ले - आयफोन ८ मध्ये ४.७ इंच आकाराची, तर आयफोन ८ प्लसमध्ये ५.५ इंच आकाराची स्क्रीन |
-डिस्प्ले - 6.3 इंच क्वाड एचडी सुपर अॅमोलेड डिस्प्ले, इनफिनिटी डिस्प्ले |
- स्टोअरेज - ६४ जीबी, या फोनमध्ये एक्सटेंबल स्टोअरेज नाही.त्यामुळे उपलब्ध मेमरीमध्ये तुम्हांला काम करावे लागणार आहे |
-स्टोअरेज - 64 जीबी, 128 जीबी, 256 जीबी इंटरनल मेमरी, मायक्रो एसडी कार्डचा पर्याय उपलब्ध |
- या फोनला वायरलेस चार्जिंग आणि आयफोन ८ प्लससाठी ड्युअल रिअर कॅमेरा ही फीचर्स |
- 12 मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे, 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा |
- २ जीबी रॅम |
- 6 जीबी रॅम |
- फिंग प्रिंट सेंसर रेअर |
- टच आयडिया फिंगरप्रिंट स्कॅनरच्या जागी बायोमॅट्रिक स्कॅनर फेस आयडीपासून |
- वायरलेस चार्जिंग |
- वायरलेस, वायर चार्जिंग |